Vision And Mission
Vision
     जे.के. बापू सारख्या मातीतल्या माणसाचा हा वटवृक्ष विस्तारमय करुया, जे जे वंचित आहेत, अडचणीत आहेत, प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत, पतहिन आहेत त्या सर्वांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, भरभराटीसाठी या सहकाराच्या वटवृक्षाच्या माध्यमातून कार्यरत राहूया, सहकाराची पंढरी समृद्ध करुया.
Mission
     ग्राहकांचा विश्वास, स्नेहपुर्ण त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टीकोण समोर ठेवून त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा व गरजेनुसार आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू ....