Core Banking


      भारतीय रिझव्ह बँकेच्या निर्देशानुसार सर्व नागरी सहकारी बँकाना कोअर बँकिंग सेवा अनिवार्य करण्यात आलेली आहे. आपल्या बँकेच्या सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणाली अंतर्गत कार्यरत असून बँकेच्या कोणत्याही खातेदारास कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येतात.