NEFT/RTGS/DD


      आपले बँकेने एच.डी.एफ.सी बँकेच्या मार्फत आर.टी.जी.एस. व एन.ई.एफ.टी. प्रणाली सुविधा खातेदारांना उपलब्ध करून दिलेली आहे. सदर सुविधांचा लाभ खातेदारांनी घ्यावा.